कुणाचा गहिवर नाही
जगण्याचा सोहळा इथे
काहीच कलेवर नाही
जे आहे तेच खजिना,
नवा मोह काही नाही
सुख शोधता जगावे,
तिथेच सुख दाही नाही
क्षण-क्षण फुलून यावे ,
वाऱ्याशी बोलत जावे
आकाशात भटकताना,
कुठेच पाऊल नाही
आल्या जरी मरणाच्या वाटा,
घाबरू कशाला आपण
श्वासातून हलके जावे,
भितीचे वजन नाही
आयुष्यात,गोडीचीओली
तिथेच विसावा घेऊ काही
भरभरून जगले सगळे,
व्यथा मात्र जरा नाही
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025

One thought on “भरभरून जगणे”
अनुभव प्रगल्भ
प्रवाहधारा