आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. व्यासांचे नाव कृष्णद्वैपायन असे होते. त्यांनी वेदांचे संकलन, संपादन करून चार वेदांमध्ये विभागणी केली. त्यामुळे त्यांना व्यास असे नाव पडले. व्यासांच्या या कार्यामुळे वेदांचे अध्ययन सोपे झाले. यासाठी व्यासांनी साऱ्या भारतभर भ्रमण केले शहरे, गाव, पाडे,वस्त्या जिथे जिथे मिळतील तिथून वेद संहिता […]
भारतीय शिक्षा- चिरपुरातन- नित्यनुतन
अधी हि भगवो ब्रम्हेती”! वैभव संपन्न होणे म्हणजे काय! निसर्गाचे वैभव, अन्नाचे वैभव, भावनेचे वैभव, ईश्वर म्हणजे वैभव, मग या सर्वांना जीवनातून वजा करून कसे चालेल! समजा उद्या आपल्या घरी एखादा ग्रेट! खूप मोठा माणूस आला… सोबत पोलीस येणार! आपली, घराची, गल्लीची,गावाची चौकीदारी सुरू होणार! आपली ऐपत नसली तरी लोकचं […]
देवाला केवळ तत्वज्ञानाने नाही तर भावनेने समजणारा जो असेल तोच ईश्वराला प्राप्त होऊ शकेल. जो आपल्या बुद्धीवर नियंत्रण ठेवू शकतो, ज्याला तर्कशुद्ध विचार करता येतो, त्याला विज्ञानवान म्हणतात. तो कशाचाही दास नसतो म्हणजे विवेकवान असतो. हा विवेक केवळ बुद्धीचा नाही तर पंचकोश विवेक आहे. अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोश व […]
भारतीय शिक्षा, चीरपुरातन- नित्यनूतन- प्रार्थना ते ध्यान कथा क्र.3 आदियोगी, पार्वती आणि सप्तऋषीं भगवान श्रीशंकर आदियोगी सप्तऋषींच्या समोर बसून त्यांना आत्मज्ञान प्राप्तीच्या विविध पद्धती शिकवत होते. पार्वतीने हे आत्मज्ञान त्यांची अर्धांगिनी बनून अगोदर प्राप्त केलेले होते. त्यांच्या बाजूला बसून हे सगळं ती फक्त पहात होती. मानवी शरीर, मन, आत्मा हे […]
भाग २/ प्रार्थना ते ध्यान कथा क्र.२ वेमण्णाची भक्ती भोवती फिरूया! स्वतः फिरूया! स्वतःभोवती फिरूया! हे कसं शक्य आहे आणि का फिरायचं? कसं फिरायचं? कामं, नाते, घर, समाजात वावरत असताना, इतरांशी व्यवहार करत असताना कुठेही, कधीही आपण काय काय करतो यामुळे काही दोष निर्माण होऊ लागतात. ज्यामुळे हे स्वतःभोवती फिरणं […]
भाग १ श्री गणेशाची गोष्ट Motivational भारतीय शिक्षा- चिरपुरातन- नित्य नूतन, आधी स्वतःभोवती फिरुया घरात कार्यक्रम म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू असते. घरातल्या मुख्य हौशी माणसाला तर किती किती महत्वाची कामं असतात. कपड्यांची thim ठरवायची. Photoshoot साठी जागा निवडायची वगैरे वगैरे यादी वाढतचं जाते. काय काय मॅनेज करावं लागतं. कार्यक्रम […]