निसर्गातून निर्माण झालेले, निसर्गतः एकरुप असलेले आणि पुनश्च निसर्गातच सामावणारे… सर्वकाही म्हणजेच ज्ञान. हे ज्ञान विविध मार्गाने समजावून घेण्याचा आपला फक्त प्रयत्न असू शकतो. हे मार्ग कोणते ? यापैकी कोणत्याही मार्गाने अभ्यासले तरी शेवटी हे ज्ञान एकरूप आहे हे लक्षात येते. एकमेकांना परस्परविरोधी वाटणारे विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये देखील एकरूपता […]
भक्तिभाव….
विविध उत्सवांमुळे सर्वांनाच आनंद होत असतो. परंतू केवळ आनंद मिळवणे हाच एकमेव हेतू सण, उत्सव यांच्या रचनेमागे नसतो. यानिमित्ताने जीवनदर्शन होत असते.अशी एखादी रात्र जी मानवी मनात, जीवनात नाविन्य, आनंद घेऊन येते. सुप्रभात घेऊन येते. अश्या रात्री जागर करून स्वतः मध्ये जागरण करता येईल का! रात्री सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. […]
एवढी विस्तीर्ण, मोठी पृथ्वी सुद्धा जड नाही कारण ती एका नागाच्या फणीवर आरूढ आहे असा समज आहे. भौतिक गोष्टींचे, वजणाने कितीही जडत्व असले तरी ते उचलल्या जाणे शक्य आहे. त्याच्या भाराचा, फक्त वजन पेलणाऱ्या ताणकाट्यावर किंवा वजन वाहणाऱ्यावर क्षणिक ताण येऊ शकतो. असंच जीवनातही आहेपण मनाचे काय? भौतिकतेनेे, याच विचारांनी […]
सध्या पाणी घटामधे ! शरिरामध्ये प्राण त्याचप्रमाणे आहे. म्हणून कोरड्या मातीचा घट म्हणजेच हे कोरडे शरीर या प्राणामुळे थंड आहे मग घट कसा कोरडा असेल ! जोपर्यंत एखादी गोष्ट आहे तोपर्यंतच त्याचा प्रभाव असणे, पंचप्राण अनुभूती आहेत म्हणून तर देहालय हे देवालय आहे.. हे नसेल तर शरीर सौंदर्य फक्त देखावा […]