ममै वांशो जीवलोके जीवभूत: सनातन:। साक्षात परमेश्वरानेच माणसाला त्याचा अंश मानलेले आहे म्हणून इथली संस्कृतीही त्याचीच आहे. ती मानवाला म्हणजेच समाजाला निरंतर उन्नत, स्थिर राहण्याचे मार्गदर्शन करते. आपणही आपल्याला ईश्वर शक्तीचा अंश मानून दृढ विश्वासाने त्या मार्गावर राहिले पाहिजे. या संस्कृतीच्या महान मार्गाच्या विचार सूत्रांचे पुढे प्रतिकांमध्ये रुपांतर झाले. […]
भक्तिभाव….
पौराणिक, ऐतिहासिक, समृद्ध नैसर्गिक आणि तिर्थाटन – पर्यटनाच्या दृष्टीने जगभर नावाजलेलं असं विलोभनिय क्षेत्र, महाबळेश्वर. अनेक पूरातन मंदिरांचा वारसा असणाऱ्या या भागात १९५८ साली उत्खननात एक मंदिर आढळले. हे मंदिराचे ठिकाण अगदी उंच पर्वताच्या माथ्यावर आहे. चहुबाजूंनी विशाल वृक्षांची सावली त्याच्या मध्यभागी मंदिर स्थान. आजूबाजूला उंच पर्वतरांगानी […]
स्मृतीभस्म/ चलो फिरसे तांडव हो…. हाथ जोडके, श्रद्धासे आंखें बंद कर लेती हूंँ। तेरा रूप, तेरा भाव मन में लाती हूँ। वो हर चीज; जो अमूल्य है, तेरे चरणों में रखना चाहती हुंँ। संसार के सारे रत्नों से तेरे वस्त्र, आसन को चमकाना चाहती हुं।। फिर; धीरे… धीरे… उनकी […]
आज मनुष्यगौरव दिनाच्या निमित्ताने परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या *दशावतार* ( प्रकाशक- सद्विचार दर्शन) या पुस्तकाचा परिचय लेख स्वरूपात सादर करत आहे. उत्तम तत्वज्ञानी, भारतीय परंपरागत साहित्य, पुराणं, संस्कृती याविषयी योग्य कार्यकारण भावाद्वारे सूक्ष्म निरीक्षण करून अगदी सहजतेने, सोप्या पद्धतीने नवीन पिढीला रुचेल, पटेल, समजेल आणि ते स्विकारेल अशा पद्धतीने […]
संतांच्या भक्तीतून प्रकटलेले साक्षात्कार अर्थ…. संतांचा भगवंतासोबत एकाकार झाल्यानंतरच्या अनुभूतीतून त्यांना काय जाणवते? कोणत्या भावनेपर्यंत ते पोहोचतात? त्यांच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू कोणता असतो? नेमके कोणत्या अवस्थेत असतात ही संतमंडळी? आणि याच अवस्थेत कायम कसे राहू शकतात? असे अनेक प्रश्न मला संत साहित्य वाचताना पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील संतांचे […]
जिथे कोणताही प्रश्न उरत नाही,रहात नाही… अशी अतिउच्च परीक्षा पास झाल्यावर, पार केल्यावर काय होत असेल? ज्याला प्रश्नच रहात नाही तो केवळ उत्तरे द्यायला सज्ज असतो का? अशी स्थिती कधी प्राप्त होत असते का? का ? कायम मनात प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात तर कधी नाही, कधी शोधावी लागतात […]
आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, वेदांचा आदर्श मूळ ईश्वरवाद आहे. हा ईश्वर एकच आहे. ईश्वरवादाच्या त्रिशक्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश. या अतिउच्च पातळीवरील अलौकिक शक्ती आहेत. या शक्तींच्या अंगी अगणित गुणवत्ता आहेत. या त्यांच्या अंगी असलेल्या प्रसन्नतेचे, सर्वोच्च ज्ञानाचे, चमत्कारिक अवतारांचे, विविध अवतारातील केलेल्या कार्याचे, झालेल्या साक्षात्कारांचे या सारख्या अनेक […]
विश्वातील सूक्ष्म घटक अणूरेणूंचे रहस्य उलगडण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली. या विश्वाचा निर्माता आणि त्याच्या कृतींमागचा हेतू समजायला हजारो जन्म देखील कमी पडतील. मनुष्याची अल्पबुद्धी, अनेक शंकांनी विस्तारलेली आहे. या शंका, बुद्धी हे संभ्रम दूर करण्याचे काम अनेक अवतारांमध्ये भगवंतांनी केलेले आहे. यासाठी भगवंताच्या अवतारांमधील कृतींचा हेतू लक्षात घ्यायला हवा. […]
“काळा पाषाण पण मंदिरासाठी घडवला आणि घाव सोसले की त्यात प्राण”. जुन्या मंदिरातील गाभाऱ्यात अद्भुत शक्ती असते. महाराष्ट्रात अश्या विविध शक्तींची मंदिरे खेड्यापाड्यात, छोट्या गावांमध्ये पुरातन काळापासून आहेत. यापैकी एक, महाराष्ट्राची लोकधारा जपणारे हे मंदिर, श्रद्धास्थान म्हणजे खंडोबाची जेजुरी आहे. लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव म्हणून लोकदेव असेही म्हणतात. […]
भगवंताचा अंश नसलेला एक अणूसुद्धा नाही. त्याच्या अस्तित्वाचा वादच निरर्थक आहे. परंतू समज असा की , मृत्यूनंतर देव भेटतो…. म्हणून मृत्यू स्विकारतं का कोणी? कोणी तसे करूही नये. जन्मभर पूजा, प्रार्थना, भक्ती कशासाठी ? त्याच देवाला प्राप्त करण्यासाठी… जो नंतर भेटणारच आहे!भगवंत इथेच आहे. सर्व सोपस्कार आपल्यात बदल व्हावेत म्हणूनच. […]