बंध रेशमाचे….

2 posts

बंध रेशमाचे….

मधुबनी….

सीतेच्या स्वयंवर आयोजनासाठी जनक राजाने मधुबनी कलेने पूर्ण मिथिलानगरी सजवली होती. बिहारमधील मिथीला जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील जंगलामध्ये मध भरपूर उपलब्ध आहे. यावरून मधू म्हणजे गोड आणि बानी म्हणजे वचन, प्रतिज्ञा स्वरूपात सांगितलेली गोष्ट…. मधूबनी असे या गावाचे आणि चित्रकलेचे नाव आहे. अदिवासी स्त्रीयांनी निर्माण केलेली अभिजात कला अतिशय सुंदर आहे. […]

चंद्रकळा….

  अंधाराची साडी तिला चांदण्याची खडी….  ” नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, “तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची”. “आठवणीतील चंद्रकळे वर… हळदी कुंकू डाग पडे…. संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे”…. “आणिक ही चंद्रकळा भारी माझ्या आवडीची ! पदराला चंद्रचंद्र नक्षत्रांच्या कशिद्यायची”.              […]