Monthly Archives: September 2025

3 posts

शब्दांची शक्ती

शब्दांची शक्ती : वाणीचं रूपांतर  करणारी ऊर्जा मनुष्याच्या जीवनात वाणीला विशेष स्थान आहे. विचार, भावना, संस्कार यांना जगासमोर आणणारे साधन म्हणजे शब्द परंतु शब्द हे केवळ संवादाचे माध्यम नसतात; ते ऊर्जा रूपांतरित करतात, वर्तन घडवतात आणि अखेरीस व्यक्तिमत्त्व व जीवनाला आकार देतात. भारतीय तत्त्वज्ञानातील दृष्टिकोनातून परंपरेत वाणीला दैवी स्वरूप मानले […]

अंधारातील उजेड

  झुळूक आली तरी झळा लागती आता, किती विरोधी वाहतो वारा हा आता। शीड टाकुनी निघाले अथांग सागरी, फिरुनी येईल किनारा, विश्वास न आता। ताऱ्यांनाही झाली सवय अंधाराची, कुठे उजळतो काजव्यांनी जगाचा अंधार आता? जखमा भरल्या किती हसण्याने कधी, डोळ्यांत दाटतो आठवांचा पाझर आता। रणांगणी हरले नाही मी कधी, किती […]

अंतर्मुख

  अंतर्मुख  स्वतःच्याच शोधात मी आहे, मन गाभाऱ्यात अजूनही आहे। ज्यांना नाही स्वतःचा ठाव, तेच उपदेशात रमत आहे। आरशाशी बोलता कळतं, सारा प्रवास संवादात आहे। फसवे मुखवटे उतरले की, खरा चेहरा ओळखत आहे। एकांत होतो दिशा माझी, उत्तर नि:शब्द प्रवाहात आहे। क्षणोक्षणी धुके सरते आता प्रकाश दडलेला श्वासात आहे। स्वतःच्या […]