नदीला कधीच पुराव्याचे कागद लागत नाहीत… आई सारखे तिच्या पोटातच पुराला साठवून ठेवते… धरणं, बांध, अडथळे करूनही ती शांतपणे सहन करत राहते. तिच्या प्रवाहातल्या लाटांना माणसांचा लोभ समजतो… जो तिचे अस्तित्व संपवायला निघतो किनाऱ्यावरच्या अतिक्रमणाला मर्यादेपर्यंतच ती गप्प बसते… पण एक दिवस, ते अतिक्रमण तिच्या डोहात आत येऊ पाहते… तिचा […]
Monthly Archives: August 2025
13 posts
स्वार्थाच्या नजरेत जे सत्याला ओलांडून चालतात, त्यांच्या पावलांखालीच शेवटी असत्य चिरडतात। सामर्थ्यवान जे अंधारात अन्याय विणू पाहतात, न्यायाच्या तेजात तेवढेच धागे कुचकामी ठरतात। कामासाठी जवळ येणारे जरी ओळख लपवतात, विश्वासाच्या आरशात सहजच ओळखले जातात। असमाधानी लंगडीस्पर्धा अडथळ्यांच्या सावलीत, टाळून जातो जो, तोच उंचावतो स्वप्नांच्या कवचात।
कशाची तक्रार नाही, कुणाचा गहिवर नाही जगण्याचा सोहळा इथे काहीच कलेवर नाही जे आहे तेच खजिना, नवा मोह काही नाही सुख शोधता जगावे, तिथेच सुख दाही नाही क्षण-क्षण फुलून यावे , वाऱ्याशी बोलत जावे आकाशात भटकताना, कुठेच पाऊल नाही आल्या जरी मरणाच्या वाटा, घाबरू कशाला आपण श्वासातून हलके जावे, भितीचे […]