आत्मा न मरे, न कधी जन्म घे, तो प्रवासी असे, अनादीचा रे। जन्मोजन्मीचा खेळ उभा कारे, कर्मफळांचे हे तर गोंधळ सारे। कोण उगम, कोण चालवितो हे, प्रश्न असले जरी, उत्तर तेच रे। नभाच्या पल्याड,सर्व दिशेने एक परमशक्ती संवाद करिते । रूप न तिचं, न तिला नाव रे, पवित्र प्रकाशी […]
Daily Archives: August 30, 2025
3 posts
मनाच्या खोल तळाशी, आर्त भक्ती दाटते, श्वासांच्या लयींमध्ये मग चाहूल तुझीच लागते। अश्रूंच्या थेंबांना, चरणांची ओढ मिळते, ओठांवरी प्रार्थना, नि:शब्दपणे घुमते। डोळ्यांच्या वाटेवर, दर्शनचित्र उभेसे, तुझा भास जरी झाला, तुझ्यात सारे विसरते। अंतरात ज्योत जळे, अखंड तुझ्या विश्वामध्ये, तुझ्या छायेसाठी जीव, हरवतो शोधामध्ये। ओठ मिटलेले तरी, हाक तुझ्यापाशी जाते, […]
दुःख जरासे दाटता, ओठांवर हसू दे, जगण्याचा गोडवा मग, प्रत्येक क्षणी दिसू दे। अंतरंगी दीप पेटता, प्रकाश जीवनी भरू दे, जगही मंदिर होवो,करुणा जरा डोळ्यांत येऊ दे। कटु शब्द ऐकता, मनात दयाच दाटू दे, रागाचा दाह जाळुनी, शांती सुवास फुलू दे। नजर अस्वच्छ होता, निर्मळ, क्षितिज खुलू दे, प्रत्येक धूसर […]