गवताचं पातं.. बरे झाले जरा खाली जमिनीवर बसले मी… नजरेत प्रसन्न सगळी गवताची पाती होती … चार बाजूंनी डोंगर अन् लागून खाई… तरी निश्चींत, एकांत अन् अभेद्य शांताई… इथे घुमतात फक्त आता आवाज मनीचे… तुम्ही ऐकली ती केवळ कर्मसाद होती… इथे क्षणात विरतात सारेच बुडबुडे… जे तिथे वरवर भ्रमात […]
Daily Archives: January 26, 2025
1 post