भाग १ श्री गणेशाची गोष्ट Motivational भारतीय शिक्षा- चिरपुरातन- नित्य नूतन, आधी स्वतःभोवती फिरुया घरात कार्यक्रम म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू असते. घरातल्या मुख्य हौशी माणसाला तर किती किती महत्वाची कामं असतात. कपड्यांची thim ठरवायची. Photoshoot साठी जागा निवडायची वगैरे वगैरे यादी वाढतचं जाते. काय काय मॅनेज करावं लागतं. कार्यक्रम […]
Monthly Archives: October 2022
दिवाळ सण, कशास सजले? कुणीतरी म्हणे, फटाके खुपले ? काय जपता, विचार बुरसटले? कोणी बोलले, दुःख हे ओले।। घरअंगण,मन, सारे पानावले जमेल तसे,मग दाते जमले घरोघरी उत्साहाने, दीप चेतले भर पावसात,सण गोड झाले।। पांडव, चूल, किल्ले बनवले बोळक्यातूनि,दुध साळ सांडले लाह्या बत्तासे, गोड वाटले सारे मांडले, सारे आवरले।। […]
आजीच्या हातची चव बाय माझी सुगरणं सुगरणं साताची घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची कालवण खळबट हाटे पीटलं तुराटी कारळी खारानं भरली गं टोपली चरवीही ताकाची वरी चवड भाकरीची… माया, प्रेम, आपुलकी आणि हट्ट पूर्ण होण्याची हक्काची जागा! कौतुक आणि खास पारंपारिक पदार्थांची मेजवानी म्हणजे सर्वांची आवडती आजीच असते. आजीने बनवलेल्या […]
स्मृतीभस्म/ चलो फिरसे तांडव हो…. हाथ जोडके, श्रद्धासे आंखें बंद कर लेती हूंँ। तेरा रूप, तेरा भाव मन में लाती हूँ। वो हर चीज; जो अमूल्य है, तेरे चरणों में रखना चाहती हुंँ। संसार के सारे रत्नों से तेरे वस्त्र, आसन को चमकाना चाहती हुं।। फिर; धीरे… धीरे… उनकी […]
आज मनुष्यगौरव दिनाच्या निमित्ताने परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या *दशावतार* ( प्रकाशक- सद्विचार दर्शन) या पुस्तकाचा परिचय लेख स्वरूपात सादर करत आहे. उत्तम तत्वज्ञानी, भारतीय परंपरागत साहित्य, पुराणं, संस्कृती याविषयी योग्य कार्यकारण भावाद्वारे सूक्ष्म निरीक्षण करून अगदी सहजतेने, सोप्या पद्धतीने नवीन पिढीला रुचेल, पटेल, समजेल आणि ते स्विकारेल अशा पद्धतीने […]
मराठवाड्यातील बोली भाषेतील म्हणी म्हणजे मराठी भाषेचा अस्सल झणझणीत तडकाच. चपखल, मार्मिक नेम धरून काय म्हणतात ते सगळं या म्हणी मध्ये लपवलेल आहे. समजणाऱ्याला अर्थ समजून सांगण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच त्या भाषेतील शब्दांचे नेमके अर्थही माहिती असावे लागतात. बोली भाषेतील शब्द कोणत्या संदर्भाने घेतलेले आहेत हे देखिल शोधावे लागते. […]