Daily Archives: February 27, 2021

1 post

2. लादनीपासून अंगणापर्यंत…

मागच्या वाड्यातल्या पिंपळाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, कोंबड्याचे आरवणे ऐकून गोधडीतून डोकं बाहेर काढून, डोळे किलकिले करुन वर पाहिलं डोळे भरून आभाळ दिसायचे. धुरकट केशरी, काळसर निळे, मातकट पिवळ्या  रंगाच्या आभाळाखालून लगबगीने  पूर्वेकडून पश्चिमेकडे शाळेसाठी निघालेले कावळे, बगळे, चिमण्या, पोपटांचे रंगीत थवे उडायचे.  झोपाळलेल्या डोळ्यांना हे सगळं अंधुक अंधुक दिसायचे […]