रुक्मिणी रोज पहाटे बागेतले फुलं तोडत असे…आज मात्र फुले तोडताना हातावर दुसरा एक हात पडला….आणि आईवडीलांकडे आग्रही मागणी करून कायमचा हातात घेतला. चालून आलेलं चांगले स्थळ म्हणून लगेच होकार… आणि परीक्षा तोंडावर आलेली असताना विवाह सोहळ्याचा घाट शिक्षण,वाचन काय काय सगळ्यांवर हा हात फिरला! […]
Daily Archives: January 21, 2021
1 post