अनुसया आक्काचे एक एक पाऊल संसारात पुढे, तर मनाला विरक्ती आल्यामुळे तिचा घरधनी माणिक याचे दिंडीतून एक एक पाऊल कायमचे पंढरपूरच्या दिशेने पडत होते.“विठ्ठल विठ्ठल”, म्हणत म्हणत तो कधी विठ्ठलमय झाला तिला समजलेच नाही. अचानक एक दिवस सगळा संसार अर्ध्यावर सोडून कायमचा पंढरपूरला निघून गेला. कधीतरी मुलांची आठवण आली की […]
Daily Archives: December 19, 2020
1 post