एकसारखी पावसाची झड सुरू होती…. अन् शेणानं सारवलेल्या अंगणात सात महिन्याच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून, खाली मान घालून बसलेली उर्मिला. ती वाहणाऱ्या पाण्याचा विचार करत होती. जमिनीवरच्या, डोळ्यातल्या की अंगाला चिटकून बसलेल्या जीर्ण लुगड्याला भिजवणाऱ्या माहिती नाही ! तिच्या मनात नेमके काय असते ? अजून तिला हालचाल न करता दिवस […]
Daily Archives: December 17, 2020
2 posts
अभिव्यक्तीचे माध्यमं कितीतरी…..प्रत्येक माध्यम प्रभावीच ! प्रत्येकाला रूचणारं आणि त्याच्यामध्ये रुजलेला फक्त प्रकार बदल… का व्यक्त व्हावे असे वाटतं असेल विविध प्रकारे ?…. स्वतः चे विचार सांगण्यासाठी, अनुभव शब्दबद्ध , कृतीयुक्त करण्यासाठी की परिचय व्हावा म्हणून ! की केेेवळ अभिव्यक्तीसाठी ! निसर्ग हट्ट करतो का? की माझ्या निसर्गोत्सवात सर्वांना […]