कोणत्याही ठिकाणी, कुठेही काम करत असताना प्रत्येकाला विविध अनुभव येतात. सगळे अनुभव वाईट नसतात ! आणि सगळीच माणसंही परिपूर्ण नसतात. प्रत्येकाचा येणारा अनुभव वेगळा असतो. आपण हळूहळू समृद्ध होत जातो. अनुकरण, निरीक्षण, प्रयत्न, करत शिकत जात असतो. प्रत्येकचं चूक आपण करायला पाहिजे असे नसते तर कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून देखील […]
Daily Archives: August 28, 2020
1 post