कोणत्याही ठिकाणी, कुठेही काम करत असताना प्रत्येकाला विविध अनुभव येतात. सगळे अनुभव वाईट नसतात ! आणि सगळीच माणसंही परिपूर्ण नसतात. प्रत्येकाचा येणारा अनुभव वेगळा असतो. आपण हळूहळू समृद्ध होत जातो. अनुकरण, निरीक्षण, प्रयत्न, करत शिकत जात असतो. प्रत्येकचं चूक आपण करायला पाहिजे असे नसते तर कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून देखील […]
Monthly Archives: August 2020
2 posts
प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी अथवा सर्व गुण कधीच नसतात. काही लोकांकडे कल्पना क्षमता असते पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजन नसते तर कधी अधिकार नसतो. शक्ती असते पण तिला योग्य दिशा नसते. संघटनक्षमता असते पण निर्णयक्षमता नसते जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकते. अशा एकमेकांच्या […]