शाश्वताचा उदय

वादळं कितीही उठली, अंतरी दीप न विझे।
जग निराशा सांगे, आशा अंतरी जागे॥१॥
तन-मन-धन क्षणिक सारे लोभास या अंत न ये।
मनमंदिरी जो जागे,त्याला भय काही न दे॥२॥

बाहेर अंधार गडद,अंतरी सूर्योदय ये।
शून्याच्या कुशीत, शाश्वताचा उदय दे ॥३॥

 

Varsha Karhad - Munde
Latest posts by Varsha Karhad - Munde (see all)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *